बातम्या
येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर 23 टक्क्यांनी कमी होणार: विश्वास पाठक
By nisha patil - 1/24/2025 11:23:19 PM
Share This News:
येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर 23 टक्क्यांनी कमी होणार: विश्वास पाठक
मुंबई, दि. २४ : महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे आगामी पाच वर्षांत घरगुती विजेचे दर 23 टक्क्यांनी कमी होणार आहेत. सौर उर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना मोठा फायदा होईल. 100 युनिट वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी दर 5.87 रुपये प्रति युनिट, तर 101 ते 300 युनिट वापर करणाऱ्यांसाठी 11.82 रुपये प्रति युनिटपर्यंत कमी होणार आहेत.
येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर 23 टक्क्यांनी कमी होणार: विश्वास पाठक
|