बातम्या
कापड मार्केट कॉ. ऑप. हौसिंग सोसायटी निवडणूक बिनविरोध
By nisha patil - 7/14/2023 5:26:00 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी(विनोद शिंगे) कापड मार्केट कॉ. ऑप. हौसिंग सोसायटी इचलकरंजी या सोसायटीची निवडणूक बिनविरोध करणेसाठी आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी प्रयत्न केले बद्दल त्यांची भेट घेऊन नूतन चेअरमन सर्वेश्वर भांगडिया, व्हा. चेअरमन चंदूशेठ छाजेड व संचालिका सौ. सोनम लोहिया यांनी त्यांचे आभार मानले.यावेळी उद्योगपती सुरेश दरगड, पवन गुगळे, अमित सारडा, प्रीतम गुगळे आदि उपस्थित होते.
कापड मार्केट कॉ. ऑप. हौसिंग सोसायटी निवडणूक बिनविरोध
|