बातम्या
वजन कमी करण्यासाठी कॉफी कशी प्यावी?
By nisha patil - 2/9/2023 8:31:44 AM
Share This News:
दालचिनी कॉफी
वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीमध्ये दालचिनी टाकून प्या. दालचिनीतील अँटिऑक्सिडंट्स मेटाबॉलिज्म वाढवतात आणि वजन कमी करतात. जास्त वेळ भूक लागत नाही, इम्युनिटी मजबूत होते.
लिंबू कॉफी
वजन कमी करण्यासाठी लेमन कॉफी हा एक उत्तम पर्याय आहे. ही कॉफी बनवण्यासाठी १ कप कॉफीमध्ये १/२ चमचा लिंबाचा रस घाला. लेमन कॉफी तयार आहे, ती प्या.
ब्लॅक कॉफी
ब्लॅक कॉफी प्यायल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो. वजन कमी होते. पोटाची चरबी कमी होते. ऊर्जा वाढते. शरीर निरोगी राहते.
डार्क चॉकलेट कॉफी
ही कॉफी प्यायल्याने दीर्घकाळ भूक लागत नाही, आणि वजन कमी करण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी कॉफी कशी प्यावी?
|