बातम्या

अशाप्रकारे तयार करा कॉफी ! वजन होईल कमी, ‘हे’ आहेत ३ फायदे

How to prepare coffee


By nisha patil - 7/3/2024 7:39:26 AM
Share This News:



कॉफी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वजन अगदी सहज कमी करू शकता. यासाठी वेगळ्या प्रकारे कॉफी बनवून घ्यावी लागेल. ही कॉफी कशी तयार करावी याची माहिती आपण घेणार आहोत. या कॉफीमुळे वजन नियंत्रित राहू शकते.

अशी आहे पद्धत
१ पाव कप नारळाचे तेल आणि १ चमचा दालचिनी पावडर एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. त्यामध्ये एक चमचा कोको पावडर आणि अर्धा चमचा मध टाका. आणि तयार मिश्रण एका काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉफी करताना कॉफीमध्ये एक किंवा दोन चमचे हे मिश्रण टाका.

हे आहेत फायदे
१ वजन कमी होते.
२ वाढत्या वयाच्या खुणा कमी होतात.
३ आजारांपासून शरीराचे रक्षण होते.ग्रीन कॉफीचा वापर करा
सकाळी अनोशापोटी ग्रीन कॉफी घेतली तर वजन कमी करण्यास मदत होते


अशाप्रकारे तयार करा कॉफी ! वजन होईल कमी, ‘हे’ आहेत ३ फायदे