बातम्या

सोन्या चांदीच्या दरात प्रचंड भाव वाढ

Huge increase in the price of gold and silver


By nisha patil - 1/12/2023 3:57:03 PM
Share This News:



लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होऊ लागले दसऱ्या दरम्यान 58 हजार 100 रुपये प्रति 10 ग्रॅम मे विकली जाणारे 24 कॅरेट सोन् आत्ता 64 हजार चारशे रुपये वर पोहोचले आहे तर 69 हजार दोनशे रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या चांदीच्या दरात सुमारे साडेचार हजार रुपयांची वाढ झाली आहे दिवाळीपूर्वी अमेरिका आणि युरोपमधील बँका बंद झाल्यामुळे तसेच अमेरिकन डॉलरचे मूल्य घसरल्याने सोन्या चांदीच्या किमती झपाट्याने घसरायला लागल्या होत्या पण डॉलर अधिक मजबूत झाल्याने या किमती पुन्हा वाढत आहेत. इस्रायल-हमास युद्ध आणि अमेरिकन फेडरल  रिझर्व्ह ने व्याज दरात केलेले बदल यामुळे मौल्यवान धातूच्या दरात वाढ सुरू झाली असून येत्या काही काळात त्यात आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत


सोन्या चांदीच्या दरात प्रचंड भाव वाढ