बातम्या

शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो...

I used to consider Sharad Pawar a god even yesterday and I still do today


By nisha patil - 10/4/2025 2:51:20 PM
Share This News:



शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो...

अजित पवारांच्या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

 राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा अनेकदा रंगते मात्र कालच्या सभेत संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले विधानसभा चर्चेत आहेत शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो परंतु आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या मजबूत नेता मिळालेला आहे आज त्यांच्या पाठीशी उभे राहिलो असून देशाची प्रगती करून घेणं,  जगात देशाचा मानसन्मान वाढवण्याकरता मोदी ज्या पद्धतीने काम करत आहेत ते पाहूनच आपण त्या ठिकाणी गेलो असं वक्त वक्तव्य अजित पवार यांनी केले..


शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो...
Total Views: 63