बातम्या

इचलकरंजी भाजपाच्या वतीने पंचगंगा वरद विनायक मंदिर येथे टिफिन बैठकीचे आयोजन

Ichalkaranji Organized tiffin meeting at


By nisha patil - 6/27/2023 12:30:32 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  इचलकरंजी भाजपाच्या वतीने पंचगंगा वरद विनायक मंदिर येथे टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ,सदर टिफिन बैठकीचे अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेश आळवणकर हे होते, केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारला 9वषे पूर्ण झाली याबद्दल इचरकंरजी क्षेत्रामध्ये मोदी 9 अंतर्गत जनसंपर्क टिफिन बैठक व सर्व मोर्चा संमेलन आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे सर्वांमध्ये जवळ आणि आपुलकी आहे आज हीच आपुलकी पुन्हा दिसून आली पंचगंगा वरद विनायक गणेश मंदिर इचलकरंजी नदीकिनारी निसर्गरमय ठिकाणी मोदी 9 कार्यक्रमांतर्गत जनसंपर्क टिफिन बैठक व सर्व मोर्चा सन्मान घेण्यात आली, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा सुशासन जनकल्याण योजना यावर्षी वैचारिक चर्चा करण्यात आली ,यावेळी अशोक स्वामी तानाजी पवार हिंदुराव शेळके अरुण कुंभार किसन शिंदे प्रमोद बचाटे प्रसाद खोबरे उपस्थित होते. विनोद शिंगे कुंभोज


इचलकरंजी भाजपाच्या वतीने पंचगंगा वरद विनायक मंदिर येथे टिफिन बैठकीचे आयोजन