बातम्या

इचलकरंजीत अभय डेअरीच्या 55 व्या वर्धापनदिन उत्साहात ...

Ichalkaranjit Abhay Dairys 55th Anniversary Excitement


By nisha patil - 9/8/2024 8:21:16 PM
Share This News:



इचलकरंजीत अभय डेअरीच्या 55 व्या वर्धापनदिन उत्साहात ... 

आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ... 


इचलकरंजी येथील अभय डेअरी (चौगुले डेअरी) च्या 55 व्या वर्धापनदिना निमित्त नवीन खाद्य पदार्थांचे अनावरण शुभारंभ आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला व चौगुले कुटुंबियांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
       

यावेळी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक अमरजीत जाधव यांच्यासह चौगुले परिवार उपस्थित होते.


इचलकरंजीत अभय डेअरीच्या 55 व्या वर्धापनदिन उत्साहात ...