बातम्या

इचलकरंजीत श्री. गणेश पाद्य पूजन व टी-शर्ट अनावरण सोहळा

Ichalkaranjit Mr Ganesh Padya Pujan and T shirt unveiling ceremony


By nisha patil - 8/16/2024 1:52:51 PM
Share This News:



इचलकरंजीत श्री. गणेश पाद्य पूजन व टी-शर्ट अनावरण सोहळा*

इचलकरंजी येथील दगडी चाळ, मंगळवार पेठ येथे श्री. गणेश पाद्य पूजन व टी-शर्ट अनावरण सोहळा मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात माजी नगरसेवक मदन कारंडे, दिव्या मगदूम, अश्विनी कबुडगी, जयेश बुगड, सागर बेंद्रे, पंकज पाटील, सौरभ परदेशी, अमित शिंगे, केतन मगदूम, दीपक पुजारी, बंटी शिंगे, प्रमोद शिंगे, विवेक शिंदे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


इचलकरंजीत श्री. गणेश पाद्य पूजन व टी-शर्ट अनावरण सोहळा