बातम्या
अजित पवार आरक्षण घेऊन आले तर मी त्यांच्या गळ्यात उडी मारेन - मनोज जरांगे पाटील
By nisha patil - 1/23/2024 4:41:32 PM
Share This News:
मुंबई : अजित पवारांनी मराठ्यांच्या बाजूने सरकारशी बोललेले पाहिजे ते आरक्षण घेऊन आले तर मी त्यांच्या गळ्यात उडी मारेल कारवाईची भाषा करणार असतील तर आम्हीही सोडणार नाही असा दम म्हणून भरला
बारा भाबळी येथे मुक्कामाच्या ठिकाणी ते पत्रकारांशी बोलून ते पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बद्दल प्रश्न विचारल्यानंतर पाटील म्हणाले की सात महिने दमदार ला अनेक जण आमच्या भेटीला आले पण अजित पवार आले नाहीत तुम्हाला गाडी नसेल तर आम्ही एसटी बसचे तिकीट काढून देतो त्याने कारवाईची भाषा करू नये आणि त्या आम्ही त्यांच्यामुळेच कारवाई झाली असे म्हणून असा इशारा जरांगे यांनी दिला.
जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ आणि वहिनी शाळा साधला छगन भुजबळ हे जर मराठ्यांच्या कुणी मी नोंदणी आव्हान देणार असतील तर आम्ही मंडळ आयोगालाच आव्हान देऊ मात्र आम्हाला गोरगरिबी ओबीसींचे नुकसान करायचे नाही आम्ही गाव खेड्यात गुन्हा गोविंदाने राहतो. उलट भुजबळानीच ओबीसींची अडचण केली ओबीसी बांधवांना मराठा विरुद्ध भडकवण्याचं काम भुजबळ करत आहेत असे जाणून घे पाटील म्हणाले
जरांगी म्हणाले की 25 तारखेला मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहे तिथे उभे राहण्याचे ही जागा मिळणार नाही याची जाणीव सरकारला नाही सत्तेची रग अंगात घेऊन आंदोलन मोडता येत नसेल हे सरकारला माहीत नाही आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आमरण उपोषणाला परवानगी मिळाली नाही तरी उपोषणाला बसणार आहे असेही ते म्हणाले
अजित पवार आरक्षण घेऊन आले तर मी त्यांच्या गळ्यात उडी मारेन - मनोज जरांगे पाटील
|