बातम्या

पंचगंगा नदीतील पुराण मंदिरे दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार

If the Puranic temples in the Panchganga river are not repaired


By nisha patil - 11/1/2024 6:34:46 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यातील  पंचगंगा नदीला तिर्थक्षेत्र म्हणून संबोधण्यात येत असतानाच नदीतील पुराण
 काळातील मंदिरे पाण्यामुळे नादुरुस्त झालेली आहेत. ती संबंधित विभागांला वारंवार कळवू न दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येत असल्याची पंचगंगा प्रेमी फिरोज शेख यांनी सांगितले सदर मंदिरेही 70 टक्के नादुरुस्त झाले आहेत घाट स्वच्छ करणे यासाठी जन आंदोलन करण्यात आले आहे पावसाळा आला की महापालिका उन्हाळ्यात करू असे बोलत असते पण उन्हाळ्यात याबाबत काहीही हालचाल होत नसते त्यामुळे आजचे जल आंदोलन करण्यात आले आहे यावेळी मंदिराची दुरुस्ती करता येईल तसेच मंदिराची दुरुस्ती घाट स्वच्छता करण्यात यावा अन्यथा सदरचे आंदोलने तीव्र स्वरूपाची करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी संभाजी ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


पंचगंगा नदीतील पुराण मंदिरे दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार