बातम्या

जर तुम्ही अशा पद्धतीने शिजवलेला भात खाल्ला तर तुमचे वजन कधीही वाढणार नाही

If you eat rice cooked this way


By nisha patil - 11/29/2023 7:20:00 AM
Share This News:



1) प्रथम तांदूळ चांगले धुवा, आता ते १५ मिनिटे पाण्यात भिजवा.

2) भात ज्या भांड्यात तयार करणार आहे त्यात १ चमचा नारळ तेल घाला.

3) यानंतर साधारण १ मिनिट तांदूळ तेलात फ्राय करा.

4) आता त्यात पाणी घाला, कुकर बंद करा आणि मंद आचेवर शिजू द्या.

5) तांदूळ शिजला कि थंड होऊ द्या. यानंतर तांदूळ १२ तास फ्रीजमध्ये ठेवा.

6) १२ तासांनंतर, तांदूळ सामान्य किंवा गरम करून खाऊ शकतो.

अशा प्रकारे भात शिजवल्याने कॅलरी ५०% – ६०% कमी होते
श्रीलंकेच्या शास्त्रज्ञांच्या मते, अशा प्रकारे तांदूळ शिजवण्यामुळे त्यातील कॅलरी ५०% -६०% कमी होते. यामुळे आपले वजन वाढण्याचा धोका खूप कमी आहे.


जर तुम्ही अशा पद्धतीने शिजवलेला भात खाल्ला तर तुमचे वजन कधीही वाढणार नाही
Total Views: 2