बातम्या
आठवणीच्या पहिल्या प्रेमाची गोष्ट इलु इलू 31 जानेवारी चित्रपट गृहात
By nisha patil - 7/1/2025 7:55:50 PM
Share This News:
पहिलं प्रेम माणूस कधीच विसरत नाही.. प्रत्येकाला त्याच्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ईलू ईलु हा मराठी चित्रपट येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाच्या निमित्ताने ९० च्या दशकातील प्रेमाच्या रंजक कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. चित्रपटात विनोद जामकर मिरा जगन्नाथ, निशांत भावसार, अंकिता लांडे, कमलाकर सातपुते, श्रीकांत यादव, एली एवराम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 31 जानेवारीला प्रेक्षकांना एक गोड गुलाबी आठवणीचा रोमँटिक चित्रपट पाहायला मिळणार आहे.
आठवणीच्या पहिल्या प्रेमाची गोष्ट इलु इलू 31 जानेवारी चित्रपट गृहात
|