बातम्या

दिवाळीतील रांगोळी आणि कंदीलाचे महत्व

Importance of Rangoli and Kandil in Diwali


By nisha patil - 12/11/2023 1:51:45 AM
Share This News:



दिवाळीतील रांगोळी आणि कंदीलाचे महत्व

रांगोळी हे सौंदर्य आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. त्यामध्ये काढलेली प्रतीके ही मांगल्य, शक्ती, उदारपणा याची चिन्हे मानली जातात.
रांगोळी ही सगळ्या नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याचे काम करते.त्यामुळेच घरात काही आनंदाचे काही प्रसंग असतील तर त्या दिवशी अगदी हमखास रांगोळी काढलीच जाते.  रांगोळी काढण्यामागे अशीही धारणा आहे की, त्यामुळे नशीब फळफळणे, चांगल्या गोष्टींना आमंत्रण देणे या गोष्टीसाठी रांगोळी काढली जाते. 
आकाशकंदील हे देखील मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आकाशकंदीलामुळे घरात सकारात्मक प्रकाश येण्यास मदत मिळते. 
आकाशकंदीलाचा रंग आणि त्याचा आकार हा आनंद प्रदान करणारा असतो.

 


दिवाळीतील रांगोळी आणि कंदीलाचे महत्व