बातम्या

इचलकरंजी महापालिकेत शंभू तीर्थ स्मारकाबाबत महत्त्वपूर्ण बैठक

Important meeting regarding Shambhu Tirtha Memorial

By nisha patil - 2/27/2025 6:19:48 PM
Share This News:

इचलकरंजी महापालिकेत शंभू तीर्थ स्मारकाबाबत महत्त्वपूर्ण बैठक

इचलकरंजी – आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे व श्री शंभू तीर्थ स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन शंभू स्मारकाच्या कामाला लवकर सुरुवात करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.

या बैठकीत स्मारकाच्या अंमलबजावणीसाठी तातडीने प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मारकाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला व महापालिकेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

इचलकरंजी महापालिकेत शंभू तीर्थ स्मारकाबाबत महत्त्वपूर्ण बैठक
Total Views: 31