बातम्या

कोल्हापूरात दुपारपर्यत इतके टक्के झाले मतदान

In Kolhapur so much voting was done till noon


By nisha patil - 7/5/2024 4:18:44 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आज दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ५२ % मतदान नोंद झालंय. कोल्हापूर मतदारसंघात विधानसभा मतदार संघानुसार आज दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी अशी आहे.. 

चंदगड – ५१.४५ %
कागल – ५४.७०%
करवीर – ५६.५२%
कोल्हापुर उत्तर – ४९.५४%
कोल्हापूर दक्षिण – ४५.६२%
राधानगरी – ५१.८९%


कोल्हापूरात दुपारपर्यत इतके टक्के झाले मतदान