बातम्या

शाहूनगर, चंदूर येथील जगदंब ग्रुप मंडळाच्या गणेशोत्सवात डॉ. राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती आणि शुभेच्छा

In the Ganeshotsav of the Jagdamba Group Mandal at Shahunagar


By nisha patil - 9/9/2024 7:52:29 PM
Share This News:



शाहूनगर, चंदूर येथील जगदंब ग्रुप मंडळाच्या श्री गणरायाच्या आगमन सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांनी मंडळाला भेट देवून सोहळ्यात सहभागी होऊन सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी माजी पंचायत समिती सभापती महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय जिंदे, राकेश मगदूम यांच्यासह अध्यक्ष, उपाध्यक्ष व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


शाहूनगर, चंदूर येथील जगदंब ग्रुप मंडळाच्या गणेशोत्सवात डॉ. राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती आणि शुभेच्छा