शैक्षणिक

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरला फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद

In the inter college football tournament d Y Patil

By nisha patil - 2/27/2025 2:42:10 PM
Share This News:

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरला फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद

पुणे – पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे झालेल्या आंतर आर्किटेक्चर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारती विद्यापीठविरुद्ध गोलशून्य बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा पराभव स्विकारावा लागला. संघातील आर्यन खवाटे सर्वोत्तम खेळाडू, तर सुजल हळदे सर्वोच्च स्कोरर ठरला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरला फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद
Total Views: 27