बातम्या

" काळादिन" चे पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे विजय देवणे बेळगावकडे रवाना

In the wake of Kaladin Vijay Devane of the Thackeray group left for Belgaum


By nisha patil - 1/11/2023 4:27:13 PM
Share This News:



१  नोव्हेंबर हा कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कलादिन म्हणून साजरा केला जातो . कर्नाटक सरकारने यावेळी खबरदारी म्हणूंन राजकीय मंत्र्यांना बंदीचे आदेश केले आहेत हि बंदी ३१ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर पर्यंत आहे आज उबाठा गटाचे शिवसैनिक बेळगावकडे सकाळीनिघाले असता त्यांना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील दूधगंगा नदी जवळ  पोलिसानी अडवले, यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक घोषणाबाजी केली


" काळादिन" चे पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे विजय देवणे बेळगावकडे रवाना