बातम्या

रुकडी येथे आद्य ग्राफिक्स डिजिटल प्रिंटिंग प्रेसचेउद्घाटन- खा.निवेदिता माने

Inauguration of Adya Graphics Digital Printing Press at Rukdi


By nisha patil - 10/15/2024 10:09:48 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) रुकडी मध्ये आद्य ग्राफिक्स डिजिटल प्रिंटिंग प्रेस चे उद्घाटन झाले उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे नेत्या मा खा डॉ श्रीमती निवेदिता माने, उद्योगपती  सत्वशिल माने  जिल्हा नियोजन समिती सदस्य  अशोकराव माने , मा जि प सदस्य  बबलू मकानदार (भैया) सरपंच राजश्री संतोष रुकडीकर, उपसरपंच  शितल खोत, मा उपसरपंच  शमूवेल लोखंडे, ग्रा,सदस्य राहुल माने , संतोष रुकडीकर  सिकंदर पेंढारी, बाबासाहेब कापसे श्री मोहन चव्हाण , संतोष कांबळे,आद्य ग्राफिक्स डिजिटल चे प्रोप्रायटर सौरभ शिनगारे, व सर्व फॅमिली, पै पाहुणे, नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रम समयी उपस्थित होते.


रुकडी येथे आद्य ग्राफिक्स डिजिटल प्रिंटिंग प्रेसचेउद्घाटन- खा.निवेदिता माने