बातम्या

बाबरवाडी येथे ‘गुलमोहर रेसिडन्सी ॲन्ड फार्म हाऊस’चे उद्घाटन

Inauguration of Gulmohar Residency and Farm House at Babarwadi

By nisha patil - 11/2/2025 8:20:59 PM
Share This News:

बाबरवाडी येथे ‘गुलमोहर रेसिडन्सी ॲन्ड फार्म हाऊस’चे उद्घाटन

बाबरवाडी (ता. पन्हाळा) येथे  सर्जेराव चंदर पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या ‘गुलमोहर रेसिडन्सी ॲन्ड फार्म हाऊस’ चे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या उद्घाटन सोहळ्यास उत्तम पाटील, संदीप पाटील, दीपक पाटील, कुमार पाटील, कृष्णात पाटील, तानाजी पाटील, संभाजी चव्हाण, तानाजी सावंत, प्रकाश संकपाळ, सचिन शिपुगडे, सर्जेराव पाटील, दगडू पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बाबरवाडी येथे ‘गुलमोहर रेसिडन्सी ॲन्ड फार्म हाऊस’चे उद्घाटन
Total Views: 70