बातम्या

श्री मोरेश्वर कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त जुना चंदूर रोड येथे आयोजित हॅपी 17 चषक 2024 क्रिकेट सामन्याचे उद्घाटन

Inauguration of Happy 17 Cup 2024 Cricket Match held at Juna Chandur Road


By nisha patil - 8/27/2024 9:26:52 PM
Share This News:



इचलकरंजी श्री मोरेश्वर कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त जुना चंदूर रोड येथे आयोजित हॅपी 17 चषक 2024 क्रिकेट सामन्याचे उद्घाटन व बॅटमिंटन कोर्ट चा शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

यावेळी गुंडू गोरे, अॅड. शिवराज चुडमूंगे, अॅड मंदार कुलकर्णी, अविनाश कांबळे, बापुसो रुग्गे, सागर कम्मे, प्रसन्न कुलकर्णी, विनायक म्हेत्रे, मनोज केसरकर, भगवंतराव नारगोडा, गवळी, प्रकाश पाटील यांच्यासह क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.


श्री मोरेश्वर कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त जुना चंदूर रोड येथे आयोजित हॅपी 17 चषक 2024 क्रिकेट सामन्याचे उद्घाटन