बातम्या

शहापूर चौक येथे हायमास्ट दिव्याचे उदघाटन: विकास कार्यासाठी डॉ. राहुल आवाडे यांचा महत्वपूर्ण सहभाग

Inauguration of High Mast Lamp at Shahapur Chowk Dr for development work


By nisha patil - 9/24/2024 12:12:19 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री यांच्या अर्थसहाय्याने महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद या योजनेतून बसवण्यात आलेल्या शहापूर चौक येथे हायमास्ट दिव्याचे उदघाट्न जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या ठिकाणी नागरिकांनी पुष्पगुच्छ देवून साहेबांचे आभार मानले. यावेळी प्रमुख पदाधिकारी व भागातील महिला उपस्थित होते..


शहापूर चौक येथे हायमास्ट दिव्याचे उदघाटन: विकास कार्यासाठी डॉ. राहुल आवाडे यांचा महत्वपूर्ण सहभाग