बातम्या

शाहू हायस्कूल कॉर्नर येथे हायमास्ट दिव्याचे उदघाट्न

Inauguration of High Mast Lamp at Shahu High School Corner


By nisha patil - 8/13/2024 7:17:41 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या पाटपुराव्या मुळे मा. मुख्यमंत्री यांच्या अर्थसहाय्याने महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद या योजनेतून शाहू हायस्कूल कॉर्नर, विरशैव बँकेजवळ येथे हायमास्ट दिव्याचे उदघाट्न मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या ठिकाणी नागरिकांनी पुष्पगुच्छ देवून साहेबांचे आभार मानले.
             

   यावेळी माजी नगरसेवक नागेश पाटील, तात्यासो कुंभोजे, नरेंद्र हरवंदे, जनता बँक संचालक अविनाश कांबळे, रवी गोंदकर, गणेश पाटील, सौरभ परदेशी, भरत टारे, उल्हास त्रिगुणे, अनंतराव पोवार, यश किणेरकर, साहीद जमादार, यांच्यासह विरशैव रिक्षा सर्कल उपस्थित होते.


शाहू हायस्कूल कॉर्नर येथे हायमास्ट दिव्याचे उदघाट्न