बातम्या

माणगाव नवरात्रोत्सवनिमित्त आयोजित केलेल्या कांतारा सजीव देखाव्याचे उद्घाटन...

Inauguration of Kantara live performance organized on the occasion of Mangaon Navratri Festival


By nisha patil - 8/10/2024 8:31:44 PM
Share This News:



वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट, माणगाव येथे नवरात्रोत्सवनिमित्त आयोजित केलेल्या कांतारा सजीव देखाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभहस्ते करून माता वैष्णवी  देवीची आरती करण्यात आली तसेच सजीव देखाव्याचा आनंद घेत साहेबांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले व सर्वांना नवरात्री च्या शुभेच्छा दिल्या.यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, सदस्या यांच्यासह अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते, भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते


माणगाव नवरात्रोत्सवनिमित्त आयोजित केलेल्या कांतारा सजीव देखाव्याचे उद्घाटन...