बातम्या

मनपाडळे येथे विघ्नहर्ता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन

Inauguration of Vighnaharta Rural NonAgricultural Cooperative Credit Institution at Manpadle


By nisha patil - 7/10/2024 10:32:25 PM
Share This News:



मनपाडळे (ता.हातकणंगले) येथे विघ्नहर्ता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले... यावेळी वारणा बँकेचे माजी संचालक हंबीरराव शिंदे(दाजी), मनपाडळे गावचे सरपंच रायबाराजे शिंदे,विजयकुमार मोरे,राजेंद्रकुमार पाटील,किरण सूर्यवंशी,उदयकुमार पाटील,अरुण शिंदे,भारत सूर्यवंशी,राजेंद्र पाटील,दिलीप शिंदे,उल्हास वाघमारे,संदिप जगताप,अरुण भोसले,अरुण पाटील,विकी जगताप,दत्तात्रय आसगावकर(सर),संजय सूर्यवंशी,उदय जाधव,वसंत चौगुले,धोंडीराम सूर्यवंशी,संस्थेचे चेअरमन दादासो जगताप,व्हा.चेअरमन जितेंद्र ठाणेकर यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते...


मनपाडळे येथे विघ्नहर्ता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन