बातम्या

ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन

Inauguration of brake test track


By nisha patil - 3/7/2023 5:39:45 PM
Share This News:



तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) या संस्थेच्या वतीने स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या हस्ते आमदार प्रकाशआण्णा आवाडे, मा जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे साहेब व कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. 

याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ किशोरीताई आवाडे, सौ मोश्मी आवाडे वहिनी, प्रांताधिकारी अपर्णा बर्डे-चौगुले, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, अप्पर तहसीलदार मनोज ऐतवडे, केएटीपी संस्थेचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कलागते, तारदाळ सरपंच पल्लवी पोवार, प्रकाश मोरे, सुनिल पाटील, बाबासो चौगुले, नंदा साळुंखे, प्रकाश लोखंडे, साताप्पा आदमापुरे, लियाकत गोलंदाज, अल्ताफ शेख, शशील धुर्वे, मन्सुर सावनुरकर, राम जाधव, ख्वाजा मुजावर, आनंदा गजरे, अनिल बमण्णावर, पिंटु कासार, अनिल पाटील, अभय पाटील, महेश पाटील, कार्यकारी संचालक निशिकांत सावर्डेकर तसेच केएटीपी चे सर्व संचालक, कर्मचारी, इचलकरंजी शहर व परिसरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील विविध वाहनधारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज


ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन