बातम्या

तोरणा नगर शहापूर येथे हायमास्ट दिव्याचे उदघाटन: आमदार प्रकाशआण्णा आवाडे व डॉ. राहुल आवाडे यांचा महत्वपूर्ण योगदान

Inauguration of high mast lamp at Torna Nagar Shahapur


By nisha patil - 9/30/2024 2:45:16 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे मा. मुख्यमंत्री यांच्या अर्थसहाय्याने महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद या योजनेतून बसवण्यात आलेल्या तोरणा नगर शहापूर येथे हायमास्ट दिव्याचे उदघाट्न मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या ठिकाणी नागरिकांनी पुष्पगुच्छ देवून साहेबांचे आभार मानले.यावेळी प्रमुख पदाधिकारी भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


तोरणा नगर शहापूर येथे हायमास्ट दिव्याचे उदघाटन: आमदार प्रकाशआण्णा आवाडे व डॉ. राहुल आवाडे यांचा महत्वपूर्ण योगदान