बातम्या
पंचगंगेतील जलपर्णीत वाढ
By nisha patil - 4/7/2023 1:19:05 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : शिरोळ `तालुक्यातील पंचगंगा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे त्यामुळे नदीतील दूषित पाण्यामुळे आजारास आमंत्रण मिळत आहे त्यामुळे मोठा पाऊस झाल्यास जलपर्णी वाहून जाऊ शकते मात्र मोठा पाऊस नसल्याने जलपर्णी शिरोळ व तेरवाड बंधाऱ्यात राहिले आहेत इचलकरंजी येथून येणारे दूषित व प्रोसेसच्या पाण्यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन जलचर प्राणी मरत असतात अशातच जलपर्णांच्या विळख्याने पंचगंगेतील पाणी दुर्गंधीयुक्त होऊन पाण्याला उग्र वास निर्माण होऊन परिणामी या दूषित पाण्यामुळे नागरिकांना आजाराचा सामना करावा लागत आहे
पंचगंगेतील जलपर्णीत वाढ
|