बातम्या

"इचलकरंजी सांगली नाका येथे जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांची पाहणी व संवाद"

Inspection and interaction of Zilla Parishad Member


By nisha patil - 8/24/2024 4:17:33 PM
Share This News:



इचलकरंजी सांगली नाका येथे भागातील विविध नागरी समस्या व रस्ता कामा संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी माजी आरोग्य सभापती संजय केंगार, नंदाताई साळुंखे, सर्जेराव हळदकर, रमेश पाटील, मल्लिकार्जुन बिल्लूर, श्रीशैल्य बिल्लूर, अनिल केर्ले, प्रदीप दरीबे, चंद्रकांत हाळभारी, सुनील चचडी, रविंद्र माळी, बिलाल पटवेगार, मनोज चचडी, शिवकुमार माळी, दयानंद निप्पाने, चंद्रकांत चौगुले, महादेव हजारे, अर्जुन पट्टणकुडे, राजेंद्र पाटील, महेश कब्बुर, पाटील, हजारे, लता चचडी, कल्पना चचडी, कलावती बिल्लूर, उमा बिल्लूर यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होते.


"इचलकरंजी सांगली नाका येथे जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांची पाहणी व संवाद"