बातम्या

"शिवाजी नगर आणि कोरोची येथे सांस्कृतिक हॉल आणि रस्ते कामांची पाहणी, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला"

Inspection of cultural hall and road works at Shivaji Nagar and Korochi


By nisha patil - 5/9/2024 12:16:50 AM
Share This News:



शिवाजी नगर, कोरोची येथे सांस्कृतिक हॉल आणि रस्ते कामांच्या संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी रस्त्याची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी ग्राम.पं.सदस्य शितल पाटील, ग्राम.पं. सदस्य विकी माने, बंडा पाटील, अमोल जाधव, विनायक बचाटे, केतन पाटील, परशुराम सुतार, कुमार पाटील, हरीशचंद्र गायकवाड, श्रीकांत गायकवाड, संतोष दंन्वडे, सत्यवान पाटील, कुमार सुतार, राजू माने, किरण माने, अमर शेवाळे, सतीश सुतार, गणेश गायकवाड, महेश सुतार, गुरुप्रसाद पडवळ, संतोष जांभळे, दत्तात्रय सुतार, सुभाष तोरवे, प्रदीप शिंदे, प्रकाश शिपूरकर, माडवकर, बाजीराव पाटील, निलेश दैंडे, संजय दैंडे, अश्विनी पाटील, हर्षदा गायकवाड, सुरेखा सुतार, मालन सुतार, सविता गायकवाड, वृशाली शिंदे, अश्विनी दैंडे, अंजना पाटील, प्रभावती माने, अनिता शेवाळे, निर्मला माने, रुपाली सुतार, सावित्री सुतार, साक्षी जांभळे, राधा दैंडे, स्नेहल मोळे, पूजा पडवळ, मुक्ता गायकवाड, संजना पाटील, विद्या तोरवे, नंदिनी सुतार, उज्वला गेंगे, सारिखा गेंगे, उज्वला पाटील, निता नारवेकर, नंदिनी दैंडे, राणी ढोकळे उपस्थित होते.


"शिवाजी नगर आणि कोरोची येथे सांस्कृतिक हॉल आणि रस्ते कामांची पाहणी, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला"