बातम्या

इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत श्री गणेशाची प्रतिष्ठापना व आरती

Installation and Aarti of Lord Ganesha at Ichalkaranji Janata Sahakari Bank Main Branch


By nisha patil - 7/9/2024 5:45:10 PM
Share This News:



कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या मुख्य शाखे मध्ये बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे व सौ वैशालीताई आवाडे यांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली.

यावेळी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौगुले, सी ई ओ संजय शिरगावे, जनरल मॅनेजर दीपक पाटील, किरण पाटील आण्णासो नेर्ले, सी बी पाटील, मानसिंग निंबाळकर, लक्ष्मण कोळेकर यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत श्री गणेशाची प्रतिष्ठापना व आरती