बातम्या

नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश : आ. डॉ. राहुल आवाडे

Instructions to take immediate measures on the problems of the citizens


By nisha patil - 9/1/2025 8:02:34 PM
Share This News:



  नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश : आ. डॉ. राहुल आवाडे

कोल्हापूरातील आज हातकणंगले तालुका व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार डॉ. राहुल आवाडे  उपस्थित होते. आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडेनीं नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याचे सांगितले.  बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी श्री कार्तिकेयन एस, डेपोटी सिओ सौ सुषमा देसाई, डे सिओ जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम सांगावकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आरुण जाधव, सरपंच राजू मगदूम, माजी पंचायत समितीचे सभापती महेश पाटील, व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश : आ. डॉ. राहुल आवाडे
Total Views: 62