बातम्या
कोल्हापुरात चंदन चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड, तिघांना अटक
By nisha patil - 1/31/2025 1:06:25 PM
Share This News:
कोल्हापुरात चंदन चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड, तिघांची अटक
कोल्हापूर जिल्हा न्यायालय परिसरातील कृष्णा इमारतीच्या पाठीमागील चंदनाचे झाड तोडून २० हजार रुपयांचे चंदन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना पोलिसांनी कर्नाटकमधील रायबाग येथे छापा टाकून अटक केली.
बाल संशयितासह दोन फरारी संशयितांची नावे समोर आली असून, पोलिस मध्य प्रदेशकडे पथक रवाना करत आहेत. चोरीसाठी जबाबदार असलेल्या सहायक फौजदारासह तीन पोलिस निलंबित करण्यात आले आहेत.
कोल्हापुरात चंदन चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड, तिघांना अटक
|