बातम्या
चांद भरली रात आहे
By nisha patil - 10/18/2023 7:30:28 AM
Share This News:
चांद भरली रात आहे
चांद भरली रात आहे, प्रियकराची साथ आहे
मोगर्याच्या पाकळ्यांची मखमली बरसात आहेमंद वाहे गंध वारा
दूर चंदेरी किनारा
अमृताच्या सागरातून जीव-नौका जात आहे
ना तमा आता तमाची
वादळाची वा धुक्याची
आजला हातात माझ्या साजणाचा हात आहे
चांद भरली रात आहे
|