बातम्या

जनतेसाठी सहज उपलब्ध असणं, हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य..! : डॉ. राहुल आवाडे

It is my duty as a public representative to be easily accessible to the people


By nisha patil - 7/15/2024 7:05:55 PM
Share This News:



आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या स्वखर्चातून सोनपावली मंदिर, खंजिरे मळा, नारायण पेठ येथील बंद असलेल्या बोर दुरस्तीचे काम पूर्ण झाले. याप्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याबद्दल भागातील महिलांनी साहेबांचा सत्कार करून आभार मानले.यावेळी रमेश कबाडे, प्रमोद पोवार, ताराराणी महिला आघाडी खजिनदार अर्चना कुडचे, विभाग प्रमुख संजीवनी पाटील, अश्विनी हेगडे, सुरेखा लोखंडे, शकुंतला भंडारे, पूजा इंगवले, पूजा पोटे, अलका भंडारे, प्रियांका पोटे, स्नेहल मानेकरी, शुभांगी बने, सुरेखा कोकणे, जयश्री सुतार, कस्तुरे, सुधा अतिगरे, संजीवनी अतिगरे यांच्यासह भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


जनतेसाठी सहज उपलब्ध असणं, हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य..! : डॉ. राहुल आवाडे