विशेष बातम्या

उद्यापासून राज्यात पाऊस कोसळणार

It will rain in the state from tomorrow


By nisha patil - 6/22/2023 5:13:48 PM
Share This News:



गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. काही भागात गरमी, तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून (दि. 23 जून) राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील काही भागांसह उद्यापासून राज्यात पाऊस कोसळणार; 24 जूनपासून जोर वाढणार


उद्यापासून राज्यात पाऊस कोसळणार