बातम्या
तू खूप सुंदर दिसतेस असा मेसेज करणे गुन्हाच...
By nisha patil - 2/22/2025 6:11:08 PM
Share This News:
तू खूप सुंदर दिसतेस असा मेसेज करणे गुन्हाच...
असा मेसेज करणे विनयभंग.
सत्र न्यायालयाचे निरीक्षण
जर तुम्ही एखाद्या अनोळखी महिलेला 'तू मला आवडतेस', असा मेसेज केला, तर तुम्हाला न्यायालयामध्ये दोषी ठरवून थेट शिक्षा होऊ शकते.नुकतेच असेच एक प्रकरण आपल्या महाराष्ट्रातील दिंडोशीमध्ये समोर आलं आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मेसेजच्या आधारे आरोप निश्चित करत मोठा निर्णय दिला आहे. अनोळखी महिलेला, 'तू खूप सुंदर दिसतेस' असा मेसेज पाठवणे म्हणजे विनयभंगच असल्याचं निरिक्षण दिंडोशी सत्र न्यायालयाने दिले आहे.
तू खूप सुंदर दिसतेस असा मेसेज करणे गुन्हाच...
|