बातम्या
राज्यात जेएन. १ कोरोनाची दहशत आता कोल्हापुरातहीआढळला कोरणा बाधित रुग्ण
By nisha patil - 12/22/2023 1:41:11 PM
Share This News:
राज्यात जेएन. १ कोरोनाची दहशत आता कोल्हापुरातहीआढळला कोरणा बाधित रुग्ण
कोल्हापूर: . नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या सुरूवातीलाच कोरोना व्हायरसच्या धोकादायक व्हेरिएंटचा भारतात शिरकाव झाला आहे. ज्यामुळे लोक वेगाने या आजाराच्या विळख्यात अडकत आहेत. महाराष्ट्रात ही याची लागावन वेगाने पसरत असतानाच यापाठोपाठ आज कोल्हापुरात ही एक तरुण कोरोना बाधित सापडला असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना बाधित रुग्ण शहरात सापडल्याने. शहरात थोडे भीतीच वातावरण पसरले आहे. आधीच या कोरोना गेले २ -३ वर्षे दहशितत घालवलीच आहेत यात अनेकांनी आपल्या प्रियजना नाही गमावलं आहे त्यामुळे कोराना म्हणलं तरी माणसाच्या अंगावर काटाच येतो...
कोल्हापुरातील कोरांना बाधित रुग्णाला घरात कॉरंटाईन केला आहे. तो कोरोना बाधितआहे परंतु जेएन.१ ची कोणतीही लागत त्याचात नाही. लोकांनी घाबरून न जाता मास्कचा वापर करावा अशी माहिती जिल्हा शल्य चिकिस्तक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी दिली.
आयसोल्युशन मध्ये त्या रुग्णाची चाचणी झाली तेव्हा त्याचा अहवाल कोराणाबाधित आला आहे. त्याला घरीच क्वारंटाईन केलं आहे त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. यादरम्यान त्याच्यातून त्याचा थुंकीचा नमुना राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात येणार असून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी सांगितले. कोरोनाचा जेएन,१ व्हेरीएंट वेगाने जरी पसरत असला तरी तो जीव घेणारा नाहीय त्यामुळे नागरिकांनी घाबरायचं कोणतेही कारण नाही. सीपीआर मध्ये कोरोनाचा उपचारासाठी स्वतंत्र कक्ष आहे 35 आयसीयू बेड आहेत चाचणीसाठी जिल्हा प्रयोगशाळा देखील आहे. वैद्यकीय तज्ञांचे पथक येथे आहे औषध साठा ही पुरेस आहे त्यामुळे लक्षणे दिसताच रुग्णांनी घाबरून न जाता तातडीने तपासणी व उपचार घ्यावेत. असे वैदिकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी सांगितले.
राज्यात जेएन. १ कोरोनाची दहशत आता कोल्हापुरातहीआढळला कोरणा बाधित रुग्ण
|