बातम्या

दिल्लीतून जालन्याचे खासदार थेट जरांगेच्या भेटीला

Jalanya MP from Delhi directly to visit Jarange


By nisha patil - 10/6/2024 3:30:04 PM
Share This News:



 लोकसभा निवडणुकीच्या निकालात  महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार मराठा समाजाचे निवडून आलेत. अर्थात त्याचं कारणही मराठा समाजाने काढलेलं आरक्षणासाठीचं आंदोलन असल्याचं सांगण्यात येतंय. बीड नवनिर्वाचीत खासदार बजरंग सोनावणे हे मतदान निकालाच्या दिवशीच मध्यरात्री मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या  भेटीला गेले. त्यानंतर  जालन्याचे नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये गेले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मला शंभर टक्के फायदा झाल्याची कबुली जरांगे भेटीनंतर खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिली आहे.. यावेळी डॉक्टर काळेंनी मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली


दिल्लीतून जालन्याचे खासदार थेट जरांगेच्या भेटीला