बातम्या

जरांगे पाटलांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर साधला निशाणा..

Jarange Patal targeted Vijay Vadettiwar


By nisha patil - 6/21/2024 12:19:42 PM
Share This News:



हाके आणि वाघमारे यांचं आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांची अवस्था पाहून विजय वडेट्टीवार यांचे डोळे पाणावले. पण याच मुद्द्यावरुन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला. “मराठ्यांची इतकी मुलं गेली. मात्र त्या विरोधी पक्षनेत्याच्या डोळ्यांत पाणी आलं नाही आणि आज पाणी आलं. चांगलं आहे”, असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला.


जरांगे पाटलांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर साधला निशाणा..