बातम्या

जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा म्हणाले..

Jarangecha again targeted Fadnavis


By nisha patil - 3/14/2024 5:22:34 PM
Share This News:



 मनोज जरांगे पाटील मागच्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी मागणी करत आहेत. सध्या ते मराठवाड्यातील ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत आज बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात लोकांशी संवाद साधत आहेत. अशातच केजमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब…. मला मनोज जरांगे पाटील म्हणतात आणि मला अटक करायला हिंमत लागते, असं
   

माझा मराठ्यांना शब्द आहे… जेलमध्ये सडेल पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही. देवेंद्र फडवणीस चिल्लर चाळे करतात. . मराठ्यांच्या नादी लागाल, तर तुमचं राजकारण संपून जाईल. आजपासून देवेंद्र फडवणीस यांना आहो जाहो बोलणं बंद अशा शब्दात मनोज जरांगे  यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आता यावर देवेंद्र फडणीस काय सदेत्तोर उत्तर देतात हे महत्वाचं असणार आहे


जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा म्हणाले..