बातम्या

जयंत पाटलांचा अजितदादांच्या आमदारांसाठी प्लॅन तयार!

Jayant Patal s plan for Ajitdad s MLAs is ready


By nisha patil - 5/15/2024 5:52:49 PM
Share This News:



सांगली : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीत पैशांचा प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे. शेवटच्या दोन-तीन दिवसात सर्व प्रकारचा अवलंब केला जात आहे. मात्र, निवडणूक आयोग डोळे बंद करून बसत असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली.
 

 लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रातील जनतेनं हाती घेतली आहे, जनतेला देशातील संविधान वाचवायचे असून जनता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करत असल्याची खोचक टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. महागाई, बेरोजगारीमुळे जनता प्रचंड त्रासली असल्याचे जयंत पाटील म्हणाले.


जयंत पाटलांचा अजितदादांच्या आमदारांसाठी प्लॅन तयार!