बातम्या

जयश्री जाधव जनसंपर्क कार्यालय खासबाग चौक येथे सायंकाळी ६.३० वा. प्रचार सभा

Jayshree Jadhav Public Relations Office at Khasbagh Chowk at 6 30 pm  Campaign meetings


By nisha patil - 4/19/2024 1:29:23 PM
Share This News:



कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि. १९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वा. खासबाग चौक येथे प्रचार सभेचे आयोजन केले आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, ही विनंती. 

प्रमुख वक्ते : आमदार विश्वजीत कदम,
माजी मंत्री महाराष्ट्र राज्य

आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, 
 गटनेते विधानपरिषद काँग्रेस 

मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार

आमदार जयश्री चंद्रकांत जाधव
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ

मा. विजयराव देवणे, सहसंपर्कप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

स्थळ - आमदार जयश्री जाधव वहिनी जनसंपर्क कार्यालय, खासबाग चौक, कोल्हापूर


जयश्री जाधव जनसंपर्क कार्यालय खासबाग चौक येथे सायंकाळी ६.३० वा. प्रचार सभा