बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात जिजाऊ जयंती साजरी

Jijau Jayanti celebrations in Kolhapur district


By nisha patil - 12/1/2024 2:48:50 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यात जिजाऊ जयंती साजरी

राष्ट्रमाता  राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी व सदस्याच्या सालाबाद प्रमाणे १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वा. ४२६ वी जिजाऊ जयंती' उभा मारुती चौक शिवाजी पेठ कोल्हापूर येथे
जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन व संघटनेच्या महिलांनी जिजाऊ वंदना म्हणून सोहळा उत्साहात संपन्न केला.
यावेळी सुनिता पाटील, सुधा सरनाईक, लता जगताप सुवर्णा मिठारी

 

रेश्मा पेवार, रूपाली मोरे, विद्या पोवार, रजनी कदम, अशिनी सुतार,स्नेहल कुराडे, मयुरी सुतार, स्नेहल कुराडे, सरिता हारुगले,अआदीसह महिला सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


कोल्हापूर जिल्ह्यात जिजाऊ जयंती साजरी