राजकीय

ठाण्यातील राजकारणावरून जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केला गंभीर आरोप

Jitendra Awad made serious accusations against the Chief Minister over politics in Thane


By nisha patil - 1/7/2023 1:01:04 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :ठाणे : ठाण्यातील राजकारणावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत मौका सभी को मिलता है, असं सूचक विधानही जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


ठाण्यातील राजकारणावरून जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केला गंभीर आरोप