बातम्या

कोल्हापूरचा कायापालट करण्याची शपथ घेतली सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी

Joint Minister Madhuri Misal vowed to transform Kolhapur

By nisha patil - 2/2/2025 7:15:10 PM
Share This News:

कोल्हापूरचा कायापालट करण्याची शपथ घेतली सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी

सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान काशीच्या धर्तीवर शहराचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला. अंबाबाई मंदिरात दर्शन घेणाऱ्या मिसाळ यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी जलदगतीने कार्यवाही सुरू करणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनानुसार कोल्हापूरच्या विकासाच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि सामाजिक उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोल्हापूरचा कायापालट करण्याची शपथ घेतली सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी
Total Views: 42