बातम्या

सुवर्णकन्या केंद्राच्या दोघांना ज्युदोत सुवर्ण पदक

Judo gold medal for two from Suvarkananya Kendra


By nisha patil - 12/23/2023 4:49:39 PM
Share This News:



सुवर्णकन्या केंद्राच्या दोघांना ज्युदोत सुवर्ण पदक

कोतोली - सांगली जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या  वतीने १९ वर्षाखालील राज्यस्तरीय जुदो स्पर्धा सांगली येथे घेण्यात आल्या  त्यात  कोतोली ची पैलवान साक्षी कृष्णात पाटील हिने ४० किलो व पैलवान श्वेता संजय गंधवाले हिने ६३ किलो वजन गटात  दोघीं नीसुवर्णपदक मिळविले.

 त्यांची राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.त्या सुवर्णकन्या केंद्रात सराव करत असून त्यांना कोच श्रीकांत पाटील, क्रीडा अधिकारी अरुण पाटील , अण्णासाहेब पाटोळे ,सुरेश जाधव, वृषाली लिंग्रज ,डॉ सचिन पाटील ,डॉ प्रवीण घुगरे, सखाराम आंगठेकर, लता माने ,संजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले


साक्षी व श्वेता सोबत प्रशिक्षक श्रीकांत पाटील 


सुवर्णकन्या केंद्राच्या दोघांना ज्युदोत सुवर्ण पदक