बातम्या

केडीसीसी बँकेमध्ये खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार

KDCC Bank MP Prof Sanjaydada Mandlik felicitated by Minister Hasan Mushrif


By nisha patil - 7/29/2023 5:22:07 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. २९: कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा संसदीय कामकाजामध्ये सबंध देशात पाचवा क्रमांक आला. याबद्दल केडीसीसी बँकेमध्ये अध्यक्ष व महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी खासदार श्री. मंडलिक यांचा हा सत्कार केला.
          
*यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर,  आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा.अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कामगार प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुन्शी आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.


केडीसीसी बँकेमध्ये खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार