बातम्या

काही दिवस केएम टी बंद

KM T closed for a few days


By nisha patil - 7/11/2023 9:23:01 PM
Share This News:



 काही दिवस केएम टी बंद

केएम टी कर्मचारी उद्यापासून संपावर

प्रलंबित मागण्यासाठी केएमटी कर्मचाऱ्यांचा संप

कोल्हापुरातील केएमटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग करण्यासाठी केएमटी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून संप जाहीर करण्यात आला आहे.

 विविध प्रलंबित मागण्यांसाठी केएम टी कर्मचारी मंगळवारच्या मध्यरात्रीपासूनच म्हणजे बुधवार पासून संपावर जाणार आहेत म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनने महापालिका प्रशासनाला त्या संदर्भात पत्र दिले आहे. युनियनचे अध्यक्ष आणि निशिकांत सरनाईक यांनी ही माहिती दिली केएमटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करा रोजदारी कर्मचाऱ्यांना कायम करा नवीन दुरुस्त केलेल्या वेळापत्रकांची अंमलबजावणी करा आदीसह इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जाणार आहेत असेही सरनाईक यांनी सांगितले


काही दिवस केएम टी बंद